0 Comment
नाना पटोले यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप लोकवाहिनी न्यूज नागपूर : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याचा आणि मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा संपूर्ण कट हा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी रचला गेला होता. आज सत्तेत असलेल्या मंडळीनीच माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना हाताशी धरून... Read More








