0 Comment
लोकवाहिनी न्यूज गडचिरोली : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर अंतर्गत असलेला बहुप्रतिक्षित आणि बहुउद्देशीय वडसा-गडचिरोली नवीन ब्रॉडगेज प्रकल्प पूर्ण झाला आहे. सोमवार, २१ सप्टेंबर रोजी वडसा-आरमोरी विभागात रेल्वे मार्गाची पाहणी आणि वेग चाचणी घेण्यात आली. याअंतर्गत, सकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत स्वतःला, आपल्या मुलांना आणि जनावरांना रेल्वे रुळांपासून दूर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या... Read More







