0 Comment
अत्याधुनिक मशीन महावितरणच्या ताफ्यात लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूर परिमंडळातील भूमिगत वीज वाहिन्यांमधील बिघाड शोधण्याचे काम अधिक पारदर्शक, अचूक आणि वेगवान करण्यासाठी महावितरणच्या ताफ्यात अत्याधुनिक ‘केबल फॉल्ट डिटेक्शन व्हॅन’ समाविष्ट करण्यात आली आहे. या नवीन वाहनाचा लोकार्पण नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या हस्ते आज करण्यात आले. हे वाहन म्हणजे जमिनीखालून गेलेल्या भूमिगत वीज... Read More









