0 Comment
नागपुरात संघाच्या विशेष कार्यकर्ता विकास वर्गाचा शुभारंभ लोकवाहिनी न्यूज नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विशेष कार्यकर्ता विकास वर्गाचा शुभारंभ रविवारी नागपुरातील स्मृतिभवन परिसरातील संत शिरोमणी रविदास सभागृहात झाला. या वर्गाचे पालक अधिकारी तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलाल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कोणत्याही एका व्यक्तीच्या किंवा संघाच्या... Read More









