0 Comment
वेटलिफ्टिंग मीराबाई चानूने इतिहास रचला लोकवाहिनी न्यूज नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६च्या पाचव्या दिवशी, बुधवारी भारताने पाच पदके जिंकली. स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकले. पुरुष आणि महिलांच्या स्कीट संघाने नेमबाजीत कांस्यपदक पटकावले, जब मोनाने सॉफ्ट टेनिसमध्ये कांस्यपदक जिंकले, तर भारतीय पुरुष बॅडमिंटन संघानेही कांस्यपदक पटकावले. चानूने महिलांच्या ४९ किलो वजनी गटात वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक... Read More








