0 Comment
लोकवाहिनी न्यूज मुंबई : आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या महावितरणला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने आणखी सुमारे २ हजार ८०० कोटी रुपयांची निधी देण्यास मंजुरी दिली आहे, ज्यामध्ये महावितरणच्या कर्जाच्या मुळाच्या परतफेडीसाठी १ हजार ५२६ कोटी रुपये आणि ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेसाठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडून (एआयआयबी) मिळालेल्या १ हजार २८१ कोटी १६ लाख... Read More








