0 Comment
त्रैवार्षिक निवडणूक बिनविरोध लोकवाहिनी न्यूज नागपूर : महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या (एमबीए) २०२६ ते २०३० या कालावधीसाठीच्या कार्यकारी निवडणूक समितीत विद्यमान अध्यक्ष अरुण लखाानी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्यासोबतच छत्रपती संभाजीनगरचे शिरीष बोराळकर यांची कार्याध्यक्षपदी, मंगेश काशीकर यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी तर अनुभवी संघटक सिद्धार्थ पाटील यांची मानद सरचिटणीसपदी बिनविरोध निवड झाली आहे. या प्रमुखांच्या... Read More








