0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा (पेस) विदर्भात विस्तार करण्यात येणार आहे. यासाठी नागपूर शहराच्या परिसरात १५ एकर जागेची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. याशिवाय, भविष्यातील शैक्षणिक संकुलाच्या उभारणीसाठी १५० ते २०० एकर जागेची मागणीही करण्यात आल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा पीईसचे अध्यक्ष रामदास... Read More








