0 Comment
प्रकरणाच्या चौकशीनंतर पुढील कारवाई होणार लोकवाहिनी न्यूज मुंबई : आयआयटी मुंबईतील २२ वर्षीय विद्यार्थी साहिल रवींद्र वाकोडे याच्या आत्महत्येनंतर संस्थेतील वातावरण तणावपूर्ण झाले असून, या प्रकरणी विद्यार्थी व्यवहार विभागाचे डीन प्रा. सूर्यनारायण दुला यांना डीन पदावरून निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती आयआयटी मुंबईचे संचालक शिरीष बी.... Read More








