0 Comment
एशियन गेम्समध्ये दुसऱ्या दिवशी चार पदके : हिमांशू-रुद्रांशची नेमबाजीत चमक, सुचिकाने एमएमएमध्ये रचला इतिहास लोकवाहिनी न्यूज नागोया : एशियन गेम्स २०२६ मध्ये भारतीय खेळाडूंची पदकांची कमाई सुरूच आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताने दोन रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण चार पदके जिंकली. नेमबाजीमध्ये भारताला दोन पदके मिळाली, तर मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तरियालने कांस्यपदक पटकावले.... Read More







