0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : ओबीसी विद्यार्थ्यांच्या कल्याणसाठी काम करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) ऑनलाइन परीक्षेदरम्यान ७ ऑक्टोबर रोजी पुणे येथील आंबेगाव परिसरातील सन ब्राइट इंग्लिश मीडियन स्कूल या परीक्षा केंद्रावर काही विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागल्याच्या प्राप्त झालेल्या तक्रारींची महाज्योती व वनार्टी प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ... Read More








