0 Comment
शिवसैनिक-पोलिस आमनेसामने लोकवाहिनी न्यूज मुंबई : मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क आणि शिवसेना भवन परिसरात रविवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले. काँग्रेस जनता पार्टीच्या (सीजीपी) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलनासाठी शिवाजी पार्कच्या दिशेने जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखत धडकड सुरू केली. या कारवाईनंतर शिवसेना भवन परिसर शिवसेना सैनिक आणि पोलिस आमनेसामने आले, दरम्यान,... Read More






