0 Comment
धानाची बांधी ते ब्रिटनपर्यंतचा प्रवास लोकवाहिनी न्यूज गडचिरोली : घरातील कर्त्या व्यक्तीच्या आजारपणांमुळे आर्थिक आणि कौटुंबिक संकट ओढवले. आईची प्रकृती खालावली. पुढे आईचे निधन झाले. मात्र, या सगळ्या परिस्थितीत शिक्षणाची वाट थाम्बली नाही. काका-काकूंनी आधार दिला, बहीण खंबीरपणे पाठीशी उभी राहिली, शिक्षक आणि मित्रांनीही प्रसंगची आर्थिक मदत केली. याच बळावर एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील आकाश... Read More







