0 Comment
सुदानला स्फोटक पुरवल्याचा आरोप लोकवाहिनी न्यूज नागपूर : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील स्फोटक निर्मिती प्रकल्पात १ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटात २६ कामगारांचा बळी गेल्यानंतर चर्चेत आलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेड या कंपनीवर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. सुदानमधील यादवी संघर्षाला खतपाणी घालणाऱ्या स्फोटक पुरवठा साखळीचा भाग असल्याचा आरोप करत अमेरिकेने कंपनीसह तिचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक... Read More







