0 Comment
वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी संकल्प लोकवाहिनी न्यूज नागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समिती कोअर कमिटी सदस्य, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा समन्वयक, महानगर अध्यक्ष, सर्व जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा व सर्व युवा आघाडी अध्यक्षांची संयुक्त बैठक आज ॲड. सुरेश वानखेडे, पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व वर्किंग कमिटीच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत विरआंसने मिशन २०२७ अंतर्गत... Read More











