0 Comment
वडील आणि मुलाला अटक लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूरमध्ये भंगार घोषित केलेल्या हाइड्रो क्रेन मशीन्सचा बनावट नोंदणीद्वारे अवैध वापर केल्याचे एक प्रकरण उघडकीस आले आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ ने तीन हाइड्रो क्रेन जेसीबी मशीन्स जप्त केल्या असून या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट-२... Read More










