0 Comment
जगत टाले विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळात तर संजीव चोपडेंची कृष्णा खोरे विकास महामंडळात नियुक्ती लोकवाहिनी न्यूज मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने सन २०२५-२६ या निवडसूची वर्षातील सेवाज्येष्ठतेनुसार दोन मुख्य अभियंत्यांना सचिव व सचिव समकक्ष दर्जाच्या कार्यकारी संचालकपदी पदोन्नती देण्याचा शासन आदेश जारी केला आहे. त्यानुसार अमरावतीचे मुख्य अभियंता जगत दयाराम टाले आणि पुण्याचे मुख्य... Read More








