0 Comment
केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सध्या सर्वत्र आंदोलन सुरू आहे. नागपूर शहरातील संविधान चौक येथे काही युवा आंदोलनकर्त्यांनी पिंजरा उभारून त्यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची प्रतिमा ठेवत निवडणूक आयोगाच्या विरोधात संताप व्यक्त केला.









