0 Comment
लोकवाहिनी न्यूज,नवी दिल्ली : घटनेत दुरुस्ती करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने सादर केलेली विधेयके दोन दिवसांच्या चर्चेनंतर लोकसभेत मंजूर होऊ शकली नाहीत. घटनादुरुस्ती विधेयक पारित करण्यासाठी उपस्थित सदस्यांच्या दोन-तृतीयांश मते मिळणे आवश्यक असते. तथापि, सरकारला त्यासाठी पुरेसे संख्याबळ मिळवण्यात अपयश आले. विधेयकाच्या बाजूने २९८ तर विरोधात २३० मते पडल्याने हे विधेयक नामंजूर झाले. यामुळे केंद्रातील नरेंद्र... Read More














