0 Comment
दहावीचा निकाल ९२.९ टक्के; कोकण विभाग अव्वल लोकवाहिनी न्यूज:पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून, यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.९ टक्के लागला आहे. कोकण विभागाने सर्वाधिक ९७.६२ टक्के निकालाची नोंद केली, तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वांत कमी म्हणजे ८८.४१ टक्के लागला... Read More
















