0 Comment
१०,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती लोकवाहिनी न्यूज कराकास : व्हेनेझुएलामध्ये बुधवारी सायंकाळी सलग आलेल्या दोन शक्तिशाली भूकंपांनी मोठी हानी घडवून आणली. पहिला भूकंप ७.२ तर दुसरा ७.५ तीव्रतेचा होता. या भूकंपामुळे राजधानी कराकासमध्ये अनेक इमारती कोसळल्या असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्यूटो रिको आणि वर्जिन बेटांसाठी सुनामीचा इशारा जारी करण्यात आला. सरकारने... Read More
















