0 Comment
स्वतंत्र गट स्थापण्याच्या तयारीत लोकवाहिनी न्यूज मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या खासदारांच्या बंडानंतर देशभरात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे पश्चिम बंगालनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणाकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरेंचे काही खासदार शिंदेसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यात उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीला खासदारांनी लावलेली गैरहजेरी या चर्चांना अधिक... Read More
















