0 Comment
पंतप्रधान मोदी यांची ब्रातिस्लावा येथे घोषणा लोकवाहिनी न्यूज ब्रातिस्लावा : भारत आणि स्लोव्हाकियाने आपले संबंध ‘सर्वसमावेशक भागीदारी’च्या स्तरावर नेण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी स्लोव्हाकियाची राजधानी ब्रातिस्लावा येथे ही घोषणा केली. ते म्हणाले की, हे दोन्ही देशांमधील सामाजिक विश्वास, प्राधान्यक्रम आणि भविष्याचे प्रतीक आहे. पंतप्रधान मोदी आणि स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांनी... Read More
















