0 Comment
तीन वर्षांत ३११ कोटींचा चुना लोकवाहिनी न्यूज नागपूर : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाला तिच्याच कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत बँकेच्या ३०३ कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे तब्बल ३११ कोटी ८ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी... Read More







