0 Comment
ब्रिगेडियर जनरल, कॅप्टनसह १२ जणांचा मृत्यू लोकवाहिनी न्यूज बेरूत : इस्रायलच्या सैन्याने दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या सुमारे १५० ठिकाणांवर भीषण हवाई हल्ले केले आहेत. मध्यस्थीच्या चर्चांना वेग आला असतानाही इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू माघार घेण्याच्या भूमिकेत नसल्याचे दिसत आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेनंतर दोन्ही बाजूंमध्ये अटींसह युद्धविरामावर सहमती झाल्याच्या काही दिवसांतच दक्षिण लेबनॉनमध्ये झालेल्या इस्रायली हल्ल्यामध्ये... Read More















