0 Comment
अजित पवार प्रकरणात फडणवीसांवर आरोप लोकवाहिनी न्यूज”मुंबई : अजितदादांच्या अपघाताला ४ महिने होत आले, पण मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात दिलेला गुन्हेगारांना शोधण्याचा व सीबीआय चौकशीबाबत शब्द अजूनही पाळलेला नाही, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केला. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताला चार महिने पूर्ण होत असताना, या... Read More















