0 Comment
अधिक मशिनरीचा वापर करण्याचे दिले निर्देश लोकवाहिनी न्यूज,नागपूर : शहरातील ऐतिहासिक अंबाझरी तलावाला पडलेला जलपर्णींचा विळखा आणि तेथील सद्यस्थितीची पाहणी करण्यासाठी महापौर नीता ठाकरे यांनी गुरुवारी अंबाझरी तलाव परिसराची पाहणी केली. तलावातील जलपर्णीमुळे होणारे जल प्रदूषण आणि नैसर्गिक हानी टाळण्यासाठी महापौरांनी प्रशासनाला अधिक प्रमाणात मशिनरी लावून स्वच्छता मोहीम अधिक तीव्र करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच... Read More
















