महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण व वातावरणिय बदल विभागातर्फे आयोजित ‘महा गणेशमूर्ती कार्यशाळेत’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वहस्ते शाडूच्या मातीपासून पर्यावरणपुरक श्री गणेशाची मूर्ती साकारली. लहान मुलांसोबत श्री गणेशाच्या या मंगलमय रूपातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हरित, स्वच्छ आणि शाश्वत महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प अधिक बळकट झाला. त्याचबरोबर हजारो मुलांनी एकाचवेळी गणेशमूर्ती साकारण्याचा विक्रम गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाला।
September 11, 2026
0 Comment
0 Views
ॐ नमो जी आद्या। वेद प्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या। आत्मारूपा ॥
by Digital Desk
महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण व वातावरणिय बदल विभागातर्फे आयोजित ‘महा गणेशमूर्ती कार्यशाळेत’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वहस्ते शाडूच्या मातीपासून पर्यावरणपुरक श्री गणेशाची मूर्ती साकारली. लहान मुलांसोबत श्री गणेशाच्या या मंगलमय रूपातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हरित, स्वच्छ आणि शाश्वत महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प अधिक बळकट झाला. त्याचबरोबर हजारो मुलांनी एकाचवेळी गणेशमूर्ती साकारण्याचा विक्रम गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद... Read More











