२५ लाख भक्त सहभागी होण्याची शक्यता लोकवाहिनी न्यूज कोराडी : नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानात अश्विन नवरात्री उत्सवासाठी जोरदार तयारी सुरू आहे. यावर्षी ११ ते २० ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या नवरात्री उत्सवात अंदाजे २५ लाख भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. विदर्भ आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून तसेच इतर राज्यांतून देवी महालक्ष्मी जगदंबेच्या दर्शनासाठी मोठ्या... Read More

















