विजू माने यांचा आगामी मराठी चित्रपट ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ प्रेक्षकांना मैत्री, धमाल आणि गोव्याच्या किनाऱ्यावरील हसवणाऱ्या क्षणांचा अनुभव देणार आहे. हा चित्रपट मित्रांच्या वेडेपणाने भरलेल्या ट्रिपची गंमतीशीर कहाणी मांडतो. हा चित्रपट फ्रेंडशिप डेच्या आठवड्यात म्हणजेच ३१ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘स्ट्रगलर साला’ या गाजलेल्या वेब सीरिजमधून ओळखले जाणारे कुशल बद्रिके, अभिजित चव्हाण आणि... Read More
















