0 Comment
वेदनामुक्त जीवनाच्या दिशेने एक नवे पाऊल लोकवाहिनी न्यूज नागपूर : वोक्हार्ट हॉस्पिटल्स शंकर नगर येथे १९ नोव्हेंबरपासून रोबोटिक टोटलनी रिप्लेसमेंट मोहिमेचा प्रारंभ झाल्याची माहिती वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरचे केंद्र प्रमुख डॉ. सौरभ नागर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी डॉ. नागर यांनी सांगितले की, या मोहिमेच्या माध्यमातून गुडघेदुखीचा त्रास असणाऱ्यांना पुन्हा एकदा सहजपणे चालण्या-फिरण्याचा आनंद घेण्याची... Read More










