0 Comment
एक कोटी रुपयांची रक्कम आणि ती मिळवण्यासाठी तीन भावांची सुरू असलेली धडपड, याभोवती फिरणाऱ्या ‘अफरातफरी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरमध्ये पैशांसाठी सुरू असलेली भावांची धावपळ, त्यातून निर्माण होणारे गैरसमज आणि मजेशीर प्रसग पाहायला मिळतात. त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. ट्रेलरमध्ये शशांक शेंडे, संजय नार्वेकर, ओंकार भोजने, मोहन आगाशे, नेहा खान, प्राजक्ता हनमघर, आसावरी... Read More







