0 Comment
आरंभी व पुसागोंदीत राकाँ (शप) विजयी लोकवाहिनी न्यूज:नागपूर : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नरखेड तालुक्यातील आरंभी येथे पक्षाच्या उमेदवाराचा एकतर्फी विजय झाला. काटोल तालुक्यातील पुसागोंदी येथे सरपंचपद बिनविरोध जिंकण्यात पक्षाला यश आले आहे.... Read More






