0 Comment
लोकवाहिनी न्यूज मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घ्यावे आणि त्यासाठी होणारा ३०० ते ४०० कोटी रुपयांचा संभाव्य खर्च दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वळवावा, अशी मागणी ‘अर्थ’ या स्वयंसेवी संस्थेने केली आहे. यासोबतच पाण्याचा वापर नियंत्रित करणे आणि टँकर व्यवस्थापनात सुधारणा करण्याच्या मागण्याही संस्थेने केल्या आहेत. या मागण्यांवर ३० ऑक्टोबरपर्यंत निर्णय... Read More







