0 Comment
भंडारा जिल्ह्यात भीषण अपघात लोकवाहिनी न्यूज भंडारा : भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये तीन लहान बालकांचा समावेश आहे. या दुर्घटनेत नऊ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लाखनी तालुक्यातील पिंपळगाव सडक परिसरातील भाऊ ढाब्याजवळ शुक्रवारी पहाटे... Read More






