0 Comment
रुग्णाला मिळणार ‘या’ सुविधा लोकवाहिनी न्यूज नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमात विविध समस्या, अडचणींच्या निवेदनांसोबत नेहमीच समाजोपयोगी नावीन्यपूर्ण कल्पनाही मांडल्या जातात. यंदाच्या जनसंपर्क कार्यक्रमातही बाईक अॅम्ब्युलन्सचे प्रात्यक्षिक गडकरींना दाखविण्यात आले. याशिवाय नागरिकांनी गडकरी वाडा येथे मोठ्या संख्येने जनसंपर्क कार्यक्रमाला हजेरी लावत गडकरी यांना आपल्या मागण्यांची निवेदने सादर... Read More










