0 Comment
भाजपच्या पदयात्रेला वडेट्टीवारांचे प्रत्युत्तर लोकवाहिनी न्यूज नागपूर : लोकशाहीची हत्या करणारे सत्ताधारी आता लोकशाही वाचवा म्हणून मोर्चा काढत आहेत. सत्तेत बसून अराजकता माजवणारे काँग्रेसकडे बोट दाखवत आहेत. राहुल गांधी सत्य बोलत आहेत म्हणून त्यांच्यावर टीका केली जाते, मात्र देशात अराजकता कोण निर्माण करत आहे, याचे उत्तर भाजपने द्यावे. हा तर रावणांचा मोर्चा आहे, असे म्हणत... Read More










