0 Comment
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मस्किल टिप्पणी लोकवाहिनी न्यूज नागपूर : राहुल गांधींवर काय परिस्थिती आली? पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहणारा व्यक्ती एका छोट्या निवडणुकीवर ट्विट करत आहे. गोकुळमध्ये फक्त साडेचार हजार मतदार आहेत. पण त्यासाठी राहुल गांधींना दिल्लीत बसून ट्विट करावे लागत आहे. हा राष्ट्रीय मुद्दा नाही. पण राहुल गांधी यातही पडत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र... Read More












