0 Comment
हाय अलर्ट जारी ; सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शनिवारपासून दोन दिवस होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पृष्ठभूमिमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. गुप्तचर विभागाच्या अल्र्टनंतर दिल्ली पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी संभाव्य धोके लक्षात घेऊन निरीक्षण वाढवली आहे. काही संघटना किंवा गटांकडून व्हीव्हीआयपी नेत्यांच्या हालचालींमध्ये अडथळा आणणे,... Read More










