0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : सिनेरसिकानं रणबीर कपूर व साई पल्लवी यांच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाची प्रतीक्षा आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रामायण प्रेक्षकांपुढे येणार असल्याने या चित्रपटाबाबत उत्सुकता आहे. याच चित्रपटात रामाची भूमिका करणारा रणबीर कपूर व सीतेची भूमिका साकारणारी साई पल्लवी नागपूरजवळॉल रामटेक येथील श्रीराम मंदिरात दर्शनासाठी येणार असल्याने रामटेकवासी त्यांच्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. रामायण... Read More








