0 Comment
लातूरमधील परिस्थिती गंभीर, बांधावर धायमोकलून रडला शेतकरी लोकवाहिनी न्यूज लातूर : पावसाने दीर्घ खंड दिल्याने मराठवाड्यातील खरीप हंगाम संकटात सापडला असून लातूर जिल्ह्यात परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. सोयाबीनसह विविध खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि सिंचनाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील दुष्काळसदृश... Read More








