0 Comment
डॉ. मोहन भागवत यांचा कळकळीचा सवाल लोकवाहिनी न्यूज यवतमाळ : देशात विकास होत असला तरी त्याचा फायदा समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नसेल, तर त्या विकासाच्या दिशेचा पुन्हा विचार करण्याची गरज आहे. देशातील प्रत्येक नागरिक सुखी आणि समाधानी असेल, तरच देशाचा खरा विकास झाला असे म्हणता येईल. त्यामुळे विकासाची दिशा ठरवताना समाजातील शेवटच्या माणसाचा विचार केंद्रस्थानी... Read More








