0 Comment
प्रसन्न जकाते नागपूर : गुन्हेगारीमुक्त नागपूरचे ध्येय घेऊन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृखाली शहर पोलिसांनी कारवाईचा वेग वाढविला आहे. या मोहिमेत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक अग्रवाल यांनीही आक्रमक पवित्र घेतला आहे. अमली पदार्थांची तस्करी, अवैध दारूविक्री, जुगार, वाहनचोरी, घरफोडी आणि प्रतिबंधित शस्त्राविरोधात गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका लावला आहे. नरेंद्रनगर परिसरात सुमारे १.४०... Read More








