0 Comment
रस्त्यांवर फुलवाले, पानठेले आणि चहाच्या टपऱ्यांचा ताबा लोकवाहिनी न्यूज नागपूर : ऐन दिवाळीच्या तोंडावर खरेदीदारी करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या पश्चिम नागपूरच्या नागरिकांना धरमपेठ, गोकुळपेठ, सिव्हिल लाईन्स, भोळे पेट्रोल पंप, ट्राफिक पार्कसह अनेक भागात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांवर फुलवाले, पानठेले आणि चहाच्या टपऱ्यांची संख्या अधिक झाल्याने वाहतूक कोंडी अधिकच त्रासदायक होत असल्याचे येथील स्थानिक... Read More










