0 Comment
रोहित पवारांचे विभागीय आयुक्तांना निवेदन लोकवाहिनी न्यूज नागपूर : गेले दोन दिवस विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा आदी जिल्ह्यांचा दौरा केला असून असंख्य नागरिक, शेतकरी यांच्याशी संवाद साधला. आजच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये बळीराजा अत्यंत गंभीर संकटत अडकला आहे. महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचे प्रमाण ४० ते ४५ टक्क्यांनी कमी झाले असून, खरीप हंगाम अडचणीत आला आहे. रब्बी हंगामासमोरही... Read More





