0 Comment
खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे आयोजन लोकवाहिनी न्यूज नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा गड-किल्ल्यांचा गौरवशाली इतिहास, शौर्य आणि स्थापत्यवैभव नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच सर्जनशीलतेला आणि सांस्कृतिक वारसाच्या जपणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी खासदार सांस्कृतिक महोत्सवतर्फे ‘खासदार शिव किल्ले स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. दीपावलीच्या पर्वावर होणाऱ्या या स्पर्धेत पर्यावरणपूरक व पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करून किल्ले साकाराण्याचे आवाहन... Read More







