0 Comment
१२५ हून अधिक किल्ल्यांचे होणार परीक्षण लोकवाहिनी न्यूज नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचा गौरवशाली इतिहास, शौर्य आणि स्थापत्यवैभव नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे आयोजित ‘खासदार शिव किल्ले स्पर्धा २०२६’च्या परीक्षण परिक्रमेला गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला. यंदा या स्पर्धेत १२५ हून अधिक गड-किल्ल्यांच्या... Read More











