0 Comment
शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघांतून मोहिमेला प्रारंभ लोकवाहिनी न्यूज:नागपूर : पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त शहरात सुरू केलेल्या वृक्षारोपणाच्या महामोहिमेची सुरुवात महापौर नीता ठाकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. त्याचप्रमाणे नागपूर शहरातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार विकास ठाकरे, आमदार संजय भेंडे यांच्यासह उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी,... Read More






