0 Comment
नरेंद्र मोदींच्या हस्ते ग्रीनफिल्ड रिफायनरीचा शुभारंभ लोकवाहिनी न्यूज जोधपूर : पश्चिम आशियातील युद्धामुळे संपूर्ण जग मंदीच्या विळख्यात सापडले असताना, भारताने २१ व्या शतकातील सर्वात मोठ्या ऊर्जा संकटाचा यशस्वीपणे सामना केला आहे, असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. योग्य वेळी घेतलेले धोरणात्मक निर्णय, अचूक नियोजन आणि भारताच्या मजबूत मुत्सद्देगिरीमुळे देश इंधनाच्या मोठ्या... Read More







