0 Comment
निवडणूक आयोगाविरोधातील मोहिमेला ठरवले ‘सुनियोजित कट’ लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांवर ४२ माजी न्यायाधीशांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांना ‘कठपुतली’, ‘चोर’ आणि ‘तडजोडीचे’ असे संबोधले जात असल्याचा उल्लेख करत, हा प्रकार निहित राजकीय हितसंबंधांनी प्रेरित असलेली ‘सुनियोजित मोहीम’ असल्याचा गंभीर आरोप माजी न्यायाधीशांनी... Read More







